( प्रथम वर्ष (FY) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाचा Online Pre-Admission फॉर्म भरणे आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाचा Online Pre-Admission फॉर्म भरून झाल्यानंतरच महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज भरावा. महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज भरून झाल्यानंतर महाविद्यालयाकडून अर्जाची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित केला जाईल. जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचा Online Pre-Admission फॉर्म भरणार नाही अश्या विद्यार्थांचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही.)
Click the link below to fill Pre-Admission form for FYBA, FYBCom, FYBSc and FYBSc Computer Science programme on Mumbai University Portal.
Click here if you are seeking admission in FY, SY and TY Arts, Commerce, Science and Computer Science on College Admission Portal.